So, Login if you're a member. if not, please register and become a member.
Not a Member yet?
आम्ही आहोत मंगलाष्टक,कॉम .!! महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विवाह संस्था महाराष्ट्र : भारतातील एक समृद्ध राज्य . आणि तिथे नांदतो माझ्या माय मराठी चा ठेका . याच बहुसंपन्न मराठी समुदायाच्या सेवे साठी आम्ही निरंतर प्रयत्नात असतो .
आमच्या सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा , याच हेतूने आम्ही फक्त मराठी भाषिक समुदायासाठी सेवा पुरवितो , आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत होतो. जगभरात स्थायिक झालेल्या असंख्य मराठी सभासदांना सेवा पुरविताना आम्हाला अभिमान वाटतो .
कार्यपद्धती : मंगलाष्टक.कॉम वर नाव नोंदणी केल्यानंतर आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी कडून सभासदांना फोन करून योग्य ती माहिती ची विचारणा करून घेतली जाते. मंगलाष्टक.कॉम मध्ये , आम्ही आपल्या वेळेची काळजी घेतो आणि सोप्या पद्धतीने स्थळांची माहिती शोधता यावी यासाठी तत्पर असतो. अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधण्यासाठी मंगलाष्टक.कॉम वर विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेलं आमच संकेतस्थळ अतिशय सोप्या पद्धतीने वापरत यावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो . अपेक्षे प्रमाणे स्थळे : भरपूर स्थळे आणि अपेक्षे प्रमाणे स्थळे यातले अंतर आम्ही नेहमीच जाणून आहोत , म्हणूनच आम्ही आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे आपणास योग्य रित्या शोधता यावी यासाठी प्रयत्न करतो . आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सभासदांच्या या शोधात त्यांना मदत करतात आणि स्थळानं बद्दल सभासदांना काही माहिती हवी असल्यास ती पुरवतात.
मंगलाष्टक.कॉम वर दिलेल्या विविध सर्च पर्यायांचा वापर करून आपण योग्य त्या स्थळांची माहिती शोधू शकतात . यात प्रामुख्याने आपल्या अपेक्षे प्रमाणे शोध घेण्यास लागणाऱ्या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केलेला आहे